“मुलींना मानसिक, शारीरिक त्रास…”, पत्नीच्या आरोपांनंतर ‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण, म्हणाले, “मुलींचा ताबा…”
महाभारत’ मालिकेमध्ये भगवान श्री कृष्णाच्या भूमिकेमुळे अभिनेते नितीश भारद्वाज घराघरांमध्ये पोहोचले. सध्या नितीश हे त्यांच्या कौटुंबिक कारणांमुळे चर्चेत आले आहेत. ...