‘इस्राईल’लाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची भुरळ, देशातील रस्त्याला देणार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड हिंदुस्थानच प्रेरणास्रोत फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसणारी महाराजांची शौर्यगाथा संपूर्ण जगाला बोध देणारी होती.…