“आला रे आला शिवबाचा छावा आला”, विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून प्रेक्षक भारावले, ट्रेलरला लाखो व्ह्युज
Chhaava Trailer Review : विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत 'छावा' हा चित्रपट चर्चेत आला आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या ...