Video : “ठाण्याचे असतील तलाव फेमस पण नाशिकची नदी…”, चेतन वडनेरेचा बायकोसाठी खास उखाणा, मंडपातील व्हिडीओ समोर
लग्न म्हटलं की उखाणा हा या लग्नातील महत्त्वाचा आकर्षण बिंदु असतो. नवरा-नवरी उखाण्यातून आपापल्या जोडीदाराचे नाव कसे घेतात याकडे वऱ्हाडीमंडळींचे ...