रजनीकांत यांच्या नातवाला सुपरबाईक चालवणं पडलं महाग, नियमांचं उल्लंघन केल्याने चेन्नई पोलिसांनी ठोठावला दंड
सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या अभिनयातून सगळ्यांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या हटके स्टाईलने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही ...