Video : रजनीकांत यांच्या चेन्नईमधील बंगल्याला पुराच्या पाण्याचा वेढा, चक्रीवादळामुळे पाणी घरापर्यंत आलं अन्…; व्हिडीओ व्हायरल
सध्या बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळाने बराच थैमान घातला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम तामिळनाडुसह आसपासच्या इतर राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. ...