Oscar 2024 : भारतात कधी आणि कुठे लाइव्ह पाहता येणार ऑस्कर पुरस्कार सोहळा, तारीख, वेळ जाणून घ्या…
जगातील सर्व कलाकारांचे स्वप्न असते ते म्हणजे ‘ऑस्कर’ मिळवणे. यामध्ये नॉमिनेट होणाऱ्या सदस्यापासून त्यांचे चाहतेही ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्याची सर्वजण आतुरतेने ...