Video : जगातील उंच इमारतीवर दाखवण्यात आला ‘ॲनिमल’चा ट्रेलर, ऐतिहासिक क्षण पाहताना रणबीर कपूर भावुक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांची सध्या चर्चा सुरु असताना पाहायला मिळते. त्यातील ‘ॲनिमल’ हा चित्रपट त्याच्या हटके अंदाजासाठी बराच चर्चेत आहे. अभिनेता ...