“गरीब पुढे गेलेला बॉलिवूडला बघवलं नाही”, इंडस्ट्रीत गोविंदाचा छळ झाल्याचा पत्नी सुनीताचा आरोप, बदनामी केली अन्…
कलाकार त्यांच्या कामामधून प्रेक्षकांचं मन जिंकण्याचा सतत प्रयत्न करतात. एखादी भूमिका गाजली की, प्रसिद्धी म्हणजे नक्की काय? याचा प्रयत्यही कलावंतांना ...