‘फुकरे ३’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; ‘द वॅक्सिन वॉर’, ‘चंद्रमुखी २’ला मागे टाकत तीन दिवसांत केली इतकी कमाई
बॉक्स ऑफिसवर 'द वॅक्सिन वॉर', 'चंद्रमुखी २' आणि 'फुकरे ३' असे तीन वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट गेल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आले. ...