आमिर खानचा लेक जुनैदची बॉलिवूडमध्ये एंट्री, साई पल्लवीसह रोमान्स करताना दिसला अन्…; सेटवरील फोटो आले समोर
बॉलिवूड अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता त्याची लेक आयरा खानच्या लग्नामध्ये एन्जॉय करताना ...