‘जवान’ फेम अभिनेत्री नयनतारा संतापली, शाहरुख खान व दीपिका पदुकोणलाच सगळं श्रेय मिळाल्याने घेतला मोठा निर्णय
बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटांनी यावर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. त्यापैकी एक चित्रपट ज्याने बरेच रेकॉर्ड मोडले आहेत तो म्हणजे ‘जवान’. ...