“शॉर्ट्स वाली देशी लाडकी”, ६६ वर्षीय नीना गुप्ता तोकडे कपडे घालण्यावरुन ट्रोल, नेटकऱ्यांना उत्तर देत म्हणाल्या, “चांगले शरीर नाही म्हणून…”
Neena Gupta Body Shaming : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता आता ६६ वर्षांची आहे, परंतु तिने हे सिद्ध केले आहे ...

