‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मेघा धाडेची दोन महिन्यातच भाजपच्या ‘या’ महत्त्वाच्या पदी नियुक्ती; पोस्ट शेअर करत म्हणली, “जी जबाबदारी दिली…”
गेल्या काही वर्षांपासून मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार राजकारणाकडे वळली आहे. यातील काही कलाकार मंडळी आधीपासून राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे, तर ...