नॉमिनेशनमध्ये ‘पॉवर की’चा खेळ, पहिल्याच आठवड्यात ‘हे’ ९ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट, ‘त्या’ ट्विस्टमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा
Bigg Boss Marathi 6 Nomination Task : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमधील पहिलं नॉमिनेशन कार्य नुकतंच पार पडलं असून, यावेळी ...
