“दादा मला एक वहिनी आण…”, ओंकार भोजनेच्या लग्नाबाबत नम्रता संभेरावचं भाष्य, म्हणाली, “माझ्या भावाला…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अगदी वेडं लावलं आहे. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारचं प्रेक्षकांशी अगदी वेगळं नातं जुळून आलं आहे. कलाकारांचा ...