“बसा तरी म्हणायचं होतं”, ‘त्या’ व्हिडीओवरून अशोक मामांना बोलणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले, “एकदा विचारा तरी…”
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांचं बरंच मनोरंजन केलं आहे. आजवर या विनोदी कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळवून ...