अभिनेते भरत जाधव ‘हे’ नवं नाटक घेऊन येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार कधीही न पाहिलेल्या भूमिकेत
आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारे मराठी रंगभूमीतील प्रसिद्ध अभिनेते म्हणजे भरत जाधव. 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमातून रंगभूमीवर पदार्पण ...