“औरंगजेब बादशाहच्या राण्यांना हिंदू पुजाऱ्यांनी भ्रष्ट केलं” भालचंद्र नेमाडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर वैभव मांगलेंची अप्रत्यक्ष टीका, म्हणाले, “एवढ्या मोठ्या लेखकाने…”
"कोसला" कादंबरीने लोकप्रिय झालेले आणि ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे त्यांच्या लिखानामुळे जितके प्रसिद्ध आहेत, तितकेच ते त्यांच्या ...