Video : ‘बाईपण भारी देवा’ची क्रेझ काही संपेना, आदेश बांदेकरांच्या कार्यक्रमात चित्रपटातील गाण्यावर थिरकल्या हजारो महिला, व्हिडीओ तुफान व्हायरल
दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बराच चर्चेत राहिला. चित्रपटाला प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सहा ...