Video : लखनऊमध्ये अक्षय कुमार व टायगर श्रॉफ पोहोचताच लोकांनी चप्पल फेकून मारल्या अन्…; पोलिसांकडून लाठीचार्ज, भयावह दृश्य समोर
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार व टायगर श्रॉफ हे त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. दोघांचीही एकत्रित भूमिका असलेला ‘बडे मिया ...