“परफॉर्मन्स चांगला द्या”, बिकिनीमुळे ट्रोल होणाऱ्या मराठी अभिनेत्रींबद्दल अश्विनी महांगडेचं स्पष्ट मत, म्हणाली, “प्रेक्षकांना आपल्या मुलींना…”
मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने आजवर विविध मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मधील राणूअक्का ...