अश्विनी काळसेकर कधीच आई का होऊ शकल्या नाहीत?, पहिल्यांदाच सांगितली संपूर्ण घटना, म्हणाल्या, “किडनीचा त्रास, वाईट वाटतं आणि…”
टेलिव्हीजन अभिनेत्री अश्विनी काळसेकर सध्या खूप चर्चेत आल्या आहेत. हिंदी मालिकांमध्येदेखील तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘कसम से’ या मालिकेमध्ये ...