“प्रचंड हाल सोसले पण…”, ‘आई कुठे…’ फेम अश्विनी महांगडेच्या आजीचं निधन, भावुक होत म्हणाली, “तिने घेतलेली पप्पी…”
मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका जवळच्या व्यक्तीच्या निधनाने अश्विनी व तिच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. अश्विनी ...