बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकाने पाहिलं गौतमी देशपांडेचं मराठी नाटक, अभिनेत्री भारावून गेली अन्…; म्हणाली, “ज्यांचे सिनेमे पाहून मोठी झाले…”
चिन्मय मांडलेकर लिखित–दिग्दर्शित ‘गालिब’ हे मराठी नाटक काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या नाटकात ‘माझा होशील ना’ मालिकेतील लोकप्रिय ...