“ही सून आहे का?” अरुण कदम यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, बायकोने दिलं उत्तर, म्हणाल्या, “मी…”
अभिनेते अरुण कदम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रमामुळे जितके लोकप्रिय झाले, तितकेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत ...