हातात फोन, हटके पोझ अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांनी शेअर केला तरुणपणीचा फोटो, नेटकरी म्हणतात, “एकदम चिकना आणि…”
प्रत्येक व्यक्तीला जेव्हा त्याच्या घरातील एखादी जुनी गोष्ट सापडते, तेव्हा ती व्यक्ती त्याच्याशी निगडित अनेक जुन्या आठवणी जागवत असतात. भले ...