Video : अखेर घरातील वाद संपला, भाचीच्या लग्नात गोविंदा आल्यानंतर कश्मीर शाह पाया पडली अन्…; पण अभिनेत्याची पत्नी व मुलांची गैरहजेरी
मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराईची धामधूम पाहायला मिळत आहे. नुकतेच गोविंदाची भाची आरती सिंह व दीपक चौहानचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार ...