दिव्या अग्रवालची लगीनघाई, हळदीसाठी चिप्सने केली संपूर्ण सजावट, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना राग अनावर, म्हणाले, “लग्न म्हणजे मस्करी…”
लोकप्रिय अभिनेत्री व ‘बिग बॉस' ओटीटी सीजन १ची विजेती दिव्या अग्रवाल तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. मंगळवारी अभिनेत्रीच्या हळदी समारंभाचा ...