“पाडव्यालाही अशाच पोजमध्ये…”, ऐश्वर्या नारकरांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्रीचा संताप, म्हणाल्या, “यांच्या विचारांचं…”
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. त्यांनी आपल्या अभिनयाच्या व सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. ९०च्या ...