Video : सिद्धू मुसेवालाचा आठ महिन्याचा भाऊ शुभदीपचा अन्नप्राशन विधी संपन्न, हुबेहूब त्याच्यासारखाच लूक, व्हिडीओ समोर
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर त्याचे आई-वडील अधिक चर्चेत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी बलकौर सिंग आणि चरण कौर यांनी त्यांच्या ...