लग्नाच्या नऊ वर्षांनंतर करण पटेल व अंकिता भार्गव घटस्फोट घेणार?, अभिनेत्रीने सांगितलं सत्य, म्हणाली, “घटस्फोट घेत असल्याचं…”
‘ये है मोहोब्बते’ या मालिकेतून करण पटेल हा खूप प्रकाशझोतात आला. या मालिकेत त्याने रमण भल्ला ही व्यक्तीरेखा साकारली होती. ...