बायकोबरोबर घटस्फोट जाहीर केल्यानंतर हार्दिक पांड्याचा अनन्या पांडेबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, नेटकरी म्हणाले, “प्रेमकहाणी…”
काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व नताशा स्टॅनकोविक यांनी वेगळे होणार असल्याचे जाहीर केले होते. लग्न झाल्यानंतर चार वर्षातच ...