ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; प्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेने गुपचूप उरकलं लग्न, गायकाशीच बांधली लग्नगाठ
कलाकार असो किंवा गायक, मराठी कलाविश्वातील अनेक प्रसिद्ध चेहरे गेल्या काही दिवसांपासून विवाहबंधनात अडकली आहेत. अशातच कलाक्षेत्रातील आणखी एक प्रसिद्ध ...