आजारपणात चालताही येईना, चुकीचे उपचार अन्…; ‘बाबा लगीन’ फेम अभिनेता इतके वर्ष कुठे होता?, म्हणाला, “आई-वडिलांनाही गमावलं…”
मराठी चित्रपट ‘पछाडलेला’ हा चित्रपट न पाहणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असेल. २००४ साली आलेल्या या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला. ...