“यापुढे जर का तुमची घाणेरडी कमेंट आली तर…”, अमृता खानविलकरने ट्रोलर्सला दिली थेट धमकी; म्हणाली, “शिव्या वगैरे…”
मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेविश्वातही आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. नामांकित रिऍलिटी शोमधूनही अमृताने स्वतःच नाव मोठं केलं. ...