“नवऱ्याने आपला गळा पकडण्यापेक्षा…”, अमृता फडणवीसांनी गळ्यात मंगळसूत्र न घातल्याचं सांगितलं कारण, म्हणालेल्या, “माझ्या सासूलाही…
भारतीय संस्कृतीत मंगळसुत्राला सौभाग्याचं लेणं मानलं जातं. प्राचीन काळापासून स्त्रियांच्या या दागिन्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार मंगळसूत्र घालण्याचा संबंध थेट ...