“तिथे आमटी भात आणि…”, महिनाभर अमेरिकेमध्ये राहिलेल्या अमृता देशमुखला आला असा अनुभव, म्हणाली, “काही लोक असे आहेत की…”
मराठी कलाविश्वातील अभिनेत्री अमृता देशमुख अभिनयासह तिच्या क्युट लूकसाठी ओळखली जाते. रेडिओ जॉकी म्हणून अमृताने या क्षेत्रात एन्ट्री केली होती. ...