“लग्न घराचे दरवाजे…”, अंबानींच्या कार्यक्रमामधून घरी परतल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांची पोस्ट, म्हणाले, “आम्ही परतलो पण…”
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांची चांगलीच धूम होती. जामनगर ...