“ते बघून मला रडू आलं”, ३६ दिवस अमेरिकेत राहिल्यानंतर भारतात परतणार संकर्षण कऱ्हाडे; म्हणाला, “तिथे असणारी मराठी माणसं…”
मराठी सिनेसृष्टीतील सर्वगुण संपन्न अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. तो फक्त एक उत्तम अभिनेताच नाही तर तो एक उत्तम ...