Video : २०१४ मध्ये पहिलं लग्न, अनेक अभिनेत्यांबरोबर अफेअर अन्…; दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉल पुन्हा अडकणार विवाहबंधनात, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री अमला पॉल आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी विशेष ठरला आहे. ...