“म्हणून मी आलोकला…” प्राजक्ता माळीने सांगितला लंडनमधील शूटिंगदरम्यानचा किस्सा, म्हणाली, “अर्धा तासाचा माझा शॉट…”
मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीने मालिका व चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. एरव्ही आपल्या फोटोशूट्समुळे अनेकदा चर्चेत राहणारी ...