‘सुभेदार’ची चर्चा रंगत असताना अजय पुरकर यांची दाक्षिणात्य चित्रपटात दमदार एण्ट्री, ट्रेलरमध्ये दिसली झलक
बॉक्स ऑफिसवर सध्या एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'सुभेदार' चित्रपटाची. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा ...