Video : “दारूच्या नशेमध्ये बुडाली आहे”, अजय देवगणच्या लेकीचा पार्टीनंतरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “ही नशा…”
बॉलिवूडमध्ये आता स्टारकिड्सचा एक वेगळाच ट्रेंड सुरु झाला आहे. पार्टी असो वा एखाद्या कार्यक्रमाला जाणं असो स्टारकिड्स मंडळी नेहमीच चर्चेत ...