भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री ठरली ऐश्वर्या राय, संपत्ती ऐकून व्हाल थक्क, अनुष्का-प्रियांकालाही टाकलं मागे अन्…
ऐश्वर्या राय-बच्चन जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मिस वर्ल्डचा 'किताब ...