डेकोरेशन, सरप्राईज अन्…; ‘असा’ साजरा झाला ऐश्वर्या नारकरांचा पन्नासावा वाढदिवस, तितीक्षानी शेअर केला खास व्हिडीओ
मराठी सिनेसृष्टीतील चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक म्हणजे नारकर कपल. ९० दशकापासून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर प्रेक्षकांचं ...