सून, आई, बायको म्हणून चांगलं राहण्याचा ऐश्वर्या रायचा प्रयत्न, मात्र नणंदबाईशी अभिनेत्रीचं वाकडं, श्वेता बच्चन म्हणालेली, “ती खूप…”
अभिनेत्री ऐश्वर्या राय ही नेहमी अनेक कारणांमुळे चर्चेत असते. आतापर्यंत ऐश्वर्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. २००७ साली ऐश्वर्याने अभिषेक बच्चनबरोबर ...