“आम्हाला पुढे येऊ देत नाहीत आणि…”, आलिया भट्टला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे कंगना रणौत भडकली, म्हणाली, “बॉलिवूडमधले सगळेच जण…”
बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये वाद –विवाद असल्याचे अनेक वर्षांपासून पाहायला मिळाले आहेत. आता कंगना रणौत व आलिया भट्ट यांच्यामध्ये वाद असलेले दिसून ...