बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, सचिन पिळगांवकर व जितेंद्र यांना शेवटचं भेटण्याची इच्छा व्यक्त केली अन्…
हिंदी सिनेसृष्टीत ज्युनिअर महमूद या नावाने लोकप्रिय असलेले अभिनेते यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ते गेले काही दिवस गंभीर आजाराशी ...