रणबीर कपूर-आलिया भट्टच्या लेकीने टाकलं पहिलं पाऊल, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत नवऱ्याचंही केलं कौतुक, म्हणाली, “आमच्या मुलीला…”
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित हा चित्रपट १ डिसेंबरला ...